¡Sorpréndeme!

Kolhapur | 'बॅंक निवडणुकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याच प्रयत्न'; हसन मुश्रीफ | Sakal |

2021-11-29 960 Dailymotion

आगामी काळात जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. निवडणूकीत जास्ती जास्त जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र तालुक्याचे राजकारण वेगळं असल्यानं काही ठिकाणी अडचणी आहेत, असे मत आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुश्रीफ बोलत होत.
#hasanmushrif #politics #kolhapur #maharastra